९६९-स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये एकत्रित उच्च माध्यमिक परीक्षा २०२३ जाहीर

☑ स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये एकत्रित उच्च माध्यमिक परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : एकत्रित उच्च माध्यमिक परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : संभावित १६०० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल २ आणि ४ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : इयत्ता बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे व इतर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०८ जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!