१३५-मृद व जलसंधारण विभाग मध्ये जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या ६७० जागा

☑ मृद व जलसंधारण विभाग मध्ये जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या ६७० जागा

✍ पद : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)  गट-ब

✍ पदसंख्या : एकूण ६७० जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१५ रु. ४१,८००-१,३२,३००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदविका, पदवी किंवा त्यास समकक्ष अहर्ता

➡ वयोमर्यादा : किमान १९ ते कमाल ३८+२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० जानेवारी २०२४ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!