१२९-भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा ०१/२०२३ जाहीर
☑ भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा ०१/२०२३ जाहीर
✍ पद : चार्जमन, सिनियर ड्राफ्ट्समन, ट्रेडसमन मेट
✍ पदसंख्या : एकूण ९१० जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ आणि ६ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, आयटीआय, संबंधित पदविका, पदवी, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/२७ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २९५/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १८ डिसेंबर २०२३
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ डिसेंबर २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!