१०८- जलसंपदा विभाग मध्ये गट (ब) अराजपत्रित व गट - क पदाच्या ४४९७ जागा
☑ जलसंपदा विभाग मध्ये गट (ब) अराजपत्रित व गट - क पदाच्या ४४९७ जागा
✍ पद : वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोणजीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
✍ पदसंख्या : एकूण ४४९७ जागा
✍ वेतन श्रेणी : एस-६, ७, ८, १०, १४, १५ आणि १६ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : १० वी, १२ वी, पदविका, पदवी, उच्च पदवी, टंकलेखन, लघुलेखन, इतर प्रमाणपत्र
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २४ नोव्हेंबर २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!