९६८ - भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये अधिकारी पदाच्या २९१ जागा

☑ भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये अधिकारी पदाच्या २९१ जागा

✍ पद : अधिकारी श्रेणी 'ब'

✍ पदसंख्या : एकूण २९१ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. ५५,२००- ९९,७५०/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी (१०+२+३) काही पदांसाठी संबंधित उच्च पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १००/- अधिक १८% जीएसटी

✈ परीक्षा केंद्र :  अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जळगाव, कोल्हापूर, मुंबई/ नवी मुंबई / ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०९ जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!