०७४-छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ११४ जागा

☑ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ११४ जागा

✍ पद : कनिष्ठ अभियंता, लेखा परीक्षक, लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखा लिपीक 

✍ पदसंख्या : एकूण ११४ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-०६, एस-०७, एस-०८, एस-१० आणि एस-१४ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, संबंधित आयटीआय, पदविका, पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १२ सप्टेंबर २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!