०१४-इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये विविध पदांच्या १०८ जागा

☑ इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये विविध पदांच्या १०८ जागा

✍ पद : वेलफेअर ऑफिसर, कनिष्ठ तंत्रज्ञ

✍ पदसंख्या : एकूण १०८ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. १८,७८०-१,०३,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित आयटीआय किंवा पदविका, पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु. २००/-

✈ नोकरीचे ठिकाण : इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड व इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १५ जुलै २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ ऑगस्ट २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!