००९- केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ७१ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ७१ जागा

✍ पद : विधी अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, उप वास्तुविशारद, शास्त्रज्ञ ‘बी’, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, खाण सुरक्षा सहायक संचालक, महासंचालक, प्रशासकीय अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण ०७१ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ०७, ०८, १०, ११ आणि १७ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३०/३५/४०/५८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ जुलै २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!