९८७-आयबीपीएस मार्फत ऑफिसर्स (स्केल I, II आणि III) आणि ऑफिस असिस्टंट पदाच्या ८६१२ जागा

☑ आयबीपीएस मार्फत ऑफिसर्स (स्केल I, II आणि III) आणि ऑफिस असिस्टंट पदाच्या ८६१२ जागा

✍ पद : ऑफिसर्स (स्केल I, II आणि III) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

✍ पदसंख्या : एकूण ८६१२ जागा

✍ वेतन श्रेणी : बँक नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, संगणक ज्ञान, प्रमाणपत्र, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ / २१ ते कमाल २८ / ३० / ३२ / ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १७५/-

✈ परीक्षा केंद्र : पूर्व परीक्षा महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र - अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ जून २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. २८ जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!