९९७-स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सेवानिवृत्त बँक कर्मचारी साठी १९४ जागा

☑ स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सेवानिवृत्त बँक कर्मचारी साठी १९४ जागा

✍ पद : कंत्राटी सेवानिवृत्त बँक कर्मचारी, एफएलसी-समुपदेशक/संचालक

✍ पदसंख्या : एकूण १९४ जागा

✍ मानधन : रु. ३५.०००-६०,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित स्केलसह बँकेचे निवृत्त कर्मचारी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान ६० ते कमाल ६३ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रासह भारतात इतर ठिकाणी

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.०६ जुलै २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!