९८०- पशुसंवर्धन विभाग मध्ये विविध पदांच्या ४४६ जागेस अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ

☑ पशुसंवर्धन विभाग मध्ये विविध पदांच्या ४४६ जागा

✍ पद : पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्नश्रेणी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर

✍ पदसंख्या : एकूण ४४६ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-०६, एस-०८, एस-१३, एस-१४ आणि एस-१५ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित आयटीआय, पदवी, लघुलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ११ जून २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ जून २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!