९९६-रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ३५ जागा

☑ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ३५ जागा

✍ पद : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत)

✍ पदसंख्या : एकूण ३५ जागा

✍ वेतन श्रेणी : बेसिक पे रु. ३३,९००/- रु.२०,७००-५५,७००/-

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदविका, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४५०/- मागासवर्गीय : रु. ५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० जून २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!