९९३-केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदाच्या ११३ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदाच्या ११३ जागा

✍ पद : विशेषज्ञ ग्रेड III, सहाय्यक सर्जन/वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सहायक खाण नियंत्रक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता

✍ पदसंख्या : एकूण ११३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० आणि ११ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३५/४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २९ जून २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!