९९२-दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या ७७२ जागा

☑ दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या ७७२ जागा

✍ पद : शिकाऊ प्रशिक्षणार्थी

✍ पदसंख्या : एकूण ७७२ जागा

✍ मानधन : सरकारी नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : ५०% सह दहावी, आयटीआय, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १५ ते कमाल २४ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही

✈ प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०७ जुलै २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!