९९१-महाराष्ट्र वन विभाग मध्ये वनरक्षक आणि इतर पदाच्या २४१७ जागा

☑ महाराष्ट्र वन विभाग मध्ये वनरक्षक आणि इतर पदाच्या २४१७ जागा

✍ पद : वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक

✍ पदसंख्या : एकूण २४१७ जागा

✍ वेतन श्रेणी :एस - ७, एस - ८, एस - १०, एस - १४, एस - १५ आणि एस - १६ प्रमाणे देय अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित विषयासह बारावी, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, लघुलेखन, टंकलेखन, शारीरिक अहर्ता, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/ २१ ते कमाल २७/४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९,००/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र वन विभाग

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १० जून २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!