९९०-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जाहीर

☑ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण २३८४ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१५ : रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही ५०% सह पदवी, जिल्हा परिषद पदवीधर (प्राथमिक) पदावर तीन वर्ष अखंड सेवा, इतर

➡ वयोमर्यादा : दि. १५ जून २०२३ रोजी कमाल ५० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : सर्व संवर्गासाठी रु. ९५०/-, दिव्याग रु. ८५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!