९८८-भारतीय सैन्य दल मध्ये ५० वी १०+२ तांत्रिक प्रवेश योजना जाहीर

☑ भारतीय सैन्य दल मध्ये ५० वी १०+२ तांत्रिक प्रवेश योजना जाहीर

✍ कोर्स : ५० वी १०+२ तांत्रिक प्रवेश योजना

✍ पदसंख्या : एकूण ९० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे (कोर्स नंतर)

✔ शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 10+2 परीक्षा उत्तीर्ण तसेच जेईई मेन २०२३ दिलेली असावी.

➡ वयोमर्यादा : किमान १६½ ते कमाल १९½ वर्ष

☢ प्रशिक्षण कालावधी : ५ वर्ष विविध ठिकाणी 

✈ प्रशिक्षण ठिकाण : गया / पुणे / सिकंदराबाद

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!