९८४-भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये शास्त्रज्ञ / अभियंता पदाच्या ३०३ जागा

☑ भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये शास्त्रज्ञ / अभियंता पदाच्या ३०३ जागा

✍ पद : शास्त्रज्ञ / अभियंता

✍ पदसंख्या : एकूण ३०३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : ६५% सह संबंधित अभियांत्रिकी पदवी (बी.इ/बी.टेक)

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५०/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : भारतीय अंतराळ संशोधन संस्था

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!