९८३-भारतीय वायू सेना मध्ये वायुसेना सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT)-II २०२३ जाहीर

☑ भारतीय वायू सेना मध्ये वायुसेना सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT)-II २०२३ जाहीर

✍ पद : वायुसेना सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT) -II २०२३ जाहीर

✍ पदसंख्या : एकूण २७६+ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : १०+२ विज्ञान + भौतिकशास्त्र आणि संबंधित पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २४/२६ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०१ जून २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख : दि. ३० जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!