९८१-भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एसएसआर ०२/२३ बँच जाहीर

☑ भारतीय नौदल मध्ये अग्निवीर एसएसआर ०२/२३ बँच जाहीर

✍ पद : अग्निवीर एसएसआर ०२/२०२३ बँच 

✍ पदसंख्या : एकूण १३६५ जागा

✍ मानधन : रु. ३०,००० ते रु. ४०,०००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : गणित आणि भौतिकशास्त्रासह १०+२ परीक्षेत उत्तीर्ण आणि यापैकी ( रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान) किमान एक विषय

➡ वयोमर्यादा : दि. ०१ नोव्हेबर २००२ ते दि. ३० एप्रिल २००६ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : रु. ५५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : भारतात विविध ठिकाणी 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २९ मे २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. १५ जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!