९७६-सशस्त्र सीमा बल मध्ये विविध पदांच्या १६५६ जागा

☑ सशस्त्र सीमा बल मध्ये विविध पदांच्या १६५६ जागा

✍ पद : असिस्टंट कमांडंट, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल

✍ पदसंख्या : एकूण १६५६ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३, ४, ५, ६ आणि १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, आयटीआय, बारावी, संबंधित पदविका, पदवी, संबंधित प्रमाणपत्र, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/२०/२१ ते कमाल २३ / २५ / २७ / ३० / ३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/-, रु. २००/-, रु. ४००/-  पदानुसार मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १८ जून २०२३ (दि. २० मे २०२३ पासून ३० दिवसात)

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!