९७५-युपीएससी मध्ये सीडीएस - II परीक्षा २०२३ जाहीर

☑ युपीएससी मध्ये सीडीएस - II परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : सीडीएस -II परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण ३४९ जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमाप्रमाणे

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, किंवा पदवीस पत्र

➡ वयोमर्यादा :  किमान २० ते २४ / २६ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!