९७४-केंद्रीय लोकसेवा आयोग - एनडीए व नावल अकादमी परीक्षा - II २०२३ जाहीर

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग - एनडीए व नावल अकादमी परीक्षा - II २०२३ जाहीर

✍ पद : एनडीए व नावल अकादमी परीक्षा - II २०२३ जाहीर

✍ पदसंख्या : एकूण ३९५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : १० + २ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : दि. ०२ जानेवारी २००५ ते दि. ०१ जानेवारी २००८ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!