९६७-विक्रम सराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध पदांच्या ६३ जागा

☑ विक्रम सराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध पदांच्या ६३ जागा

✍ पद : तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक

✍ पदसंख्या : एकूण ६३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ७ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. ७५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : विक्रम सराभाई स्पेस सेंटर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ मे २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!