९६३- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदाच्या २१७ जागा

☑ स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदाच्या २१७ जागा

✍ पद : स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स (Regular / Ccontractual)

✍ पदसंख्या : एकूण २१७ जागा

✍ वेतन श्रेणी : एमएमजीएस II, III आणि जेएमजीएस I प्रमाणे

✔ शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी विषयात बी.इ./बी.टेक किंवा संबंधित उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : कमाल ३१/३२/३५/३८/४२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण :  नवी मुंबई, हैदराबाद

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १९ मे २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!