९६२-केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये उपनिरीक्षक आणि सहायक उपनिरीक्षक पदाच्या २१२ जागा

☑ केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये उपनिरीक्षक आणि सहायक उपनिरीक्षक पदाच्या २१२ जागा

✍ पद : उपनिरीक्षक (रेडिओ ऑपरेटर/क्रिप्टो/तांत्रिक/सिव्हिल) आणि सहायक उपनिरीक्षक (तांत्रिक/ड्राफ्ट्समन)

✍ पदसंख्या : एकूण २१२ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ५ आणि ६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित पदविका, पदवी किंवा समकक्ष, इ.

➡ वयोमर्यादा : किमान १८/२१ ते कमाल २५/३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २००/- आणि रु. १००/- पदानुसार

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०१ मे २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ मे २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!