९५८-भारतीय नौदल मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदाच्या एस २४ कोर्स जाहीर

☑ भारतीय नौदल मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदाच्या एस २४ कोर्स जाहीर

✍ पद : शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी विविध पदे जानेवारी २०२४ (एसटी-२४) कोर्स

✍ पदसंख्या : एकूण २४२ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार विविध लेवल प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी किंवा उच्च पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १९९९ ते कमाल २००४ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.

✈ प्रशिक्षण ठिकाण : इंडियन नेव्हल अकादमी, एलीमाला, केरळ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ मे २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!