९६०-युपीएससी मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये असिस्टंट कमांडंट्स पदाच्या ३२२ जागा

☑ युपीएससी मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये असिस्टंट कमांडंट्स पदाच्या ३२२ जागा

✍ पद : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये असिस्टंट कमांडंट

✍ पदसंख्या : एकूण ३२२ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी किंवा पदवी शेवट वर्षात असलेले उमेदवार किंवा समकक्ष

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : मुंबई, नागपूर, पणजी (गोवा) व इतर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ मे २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!