९५९- आर्मी सर्व्हिस कॉर्प्स सेंटर मध्ये विविध पदांच्या २३६ जागा

☑ आर्मी सर्व्हिस कॉर्प्स सेंटर मध्ये विविध पदांच्या २३६ जागा

✍ पद : कूक. सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एलडीसी, ट्रेडसमन मेट, टिन स्मिथ, बार्बर, एमटीएस, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लिनर, वाहन मेकॅनिक, पेंटर, कारपेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर

✍ पदसंख्या : एकूण २३६ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १, २ आणि ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, संबंधित पदविका, वाहन परवाना, टंकलेखन, इतर 

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/२७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.

✈ नोकरीचे ठिकाण : आर्मी सर्व्हिस कॉर्प्स सेंटर

⏰ ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : दि. १२ मे २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!