९५७- अणु ऊर्जा विभाग मध्ये कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर पदाच्या ६५ जागा

☑ अणु ऊर्जा विभाग मध्ये कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर पदाच्या ६५ जागा

✍ पद : कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर

✍ पदसंख्या : एकूण ६५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ४ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील ६०% सह पदविका किंवा पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ मे २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!