९५५- भाभा अणुसंशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या ४३७४ जागा

☑ भाभा अणुसंशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या ४३७४ जागा

✍ पद : 

  • तांत्रिक अधिकारी
  • वैज्ञानिक सहाय्यक
  • तंत्रज्ञ
  • प्रशिक्षण योजना (स्टाइपेंडरी ट्रेनी)

✍ पदसंख्या : एकूण ४३७४ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३, ६ आणि १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल २२-३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १०० ते ५००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ मे २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!