९५४-सिडको मध्ये विविध पदाच्या एकूण ३७ जागा

☑ सिडको मध्ये विविध पदाच्या एकूण ३७ जागा

✍ पद : कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ, सहाय्यक विधी अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण ३७ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-२०. एस-२३ आणि एस-२५ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४०, ४७ आणि ५२ वर्ष पदानुसार

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,१८०/- मागासवर्गीय : रु. १,०६२/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ११ मे २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!