९५६- सीमा सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण २४७ जागा

☑ सीमा सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण २४७ जागा

✍ पद : हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर / रेडिओ मेकॅनिक)

✍ पदसंख्या : एकूण २४७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ४ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी आणि संबंधित आयटीआय किंवा ६०% सह बारावी (पीसीएम विषयासह), इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५ / २८ / ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १२ मे २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!