९४९- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या ४२ जागा

☑ महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या ४२ जागा

✍ पद : 

  • जा.क्र. 129/22 उप संचालक (माहिती) गट-अ
  • जा.क्र. 130/22 वरिष्ठ सहायक संचालक/जिल्हा माहिती अधिकारी / वरिष्ठ उप संपादक / जनसंपर्क अधिकारी
  • जा.क्र. 131/22 अधीपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने/माहिती अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण ०४२ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१५, एस-१८ आणि एस-२३ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १९ ते कमाल ३८/४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७१९/- मागासवर्गीय : रु. ४४९/-

✈ परीक्षा केंद्र : प्रवेशपत्रावर उपलब्ध

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!