९४८- केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या १४६ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या १४६ जागा

✍ पद : संशोधन अधिकारी, सहाय्यक संचालक, सरकारी वकील, असिस्टंट आर्किटेक्ट

✍ पदसंख्या : एकूण १४६ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६, ८, १० आणि ११ व इतर प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३०/३५/४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : परीक्षा प्रवेशपत्रावर उपलब्ध होईल. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ एप्रिल २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!