९४५-विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण १५ जागा
☑ विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण १५ जागा
✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक
✍ पदसंख्या : एकूण ०१५ जागा
✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय
✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-
✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!