९३८-कृषी विभाग, कृषी आयुक्तालय पुणे, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण ६० जागा

☑ कृषी विभाग, कृषी आयुक्तालय पुणे, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण ६० जागा

✍ पद : लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी/उच्च श्रेणी)

✍ पदसंख्या : एकूण ०६० जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८, एस १४ आणि एस १५ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन, लघुलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!