९३६- नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये रचना सहाय्यक पदाच्या १७७ जागा

☑ नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये रचना सहाय्यक पदाच्या १७७ जागा

✍ पद : रचना सहाय्यक (गट-ब)

✍ पदसंख्या : एकूण १७७ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१४ रु. ३८,६००-१,२२,८००/- अधिक भत्ते 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष उत्तीर्ण

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!