९३४-इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स महेंद्रगिरी मध्ये विविध पदाच्या ६३ जागा

☑ इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स महेंद्रगिरी मध्ये विविध पदाच्या ६३ जागा

✍ पद : तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ ‘बी’, ड्राफ्ट्समन ‘बी’, अवजड वाहन चालक ‘ए’, हलके वाहन चालक ‘ए’, फायरमन 'ए'

✍ पदसंख्या : एकूण ६३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल २, ३ आणि ७ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित पदविका, वाहन परवाना, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५०० ते रु. ७५०/- 

✈ नोकरीचे ठिकाण : महेंद्रगिरी, तामिळनाडू

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २४ एप्रिल २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!