९३१-केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ६९ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ६९ जागा

✍ पद : प्रादेशिक संचालक, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक ओर ड्रेसिंग अधिकारी, सहाय्यक खनिज अर्थशास्त्रज्ञ , सहाय्यक खाण अभियंता, युवा अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण ६९ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ७, १०, ११ आणि १२ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० / ३५ / ४० / ५५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १३ एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!