९२९- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ५००० जागा
☑ सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ५००० जागा
✍ पद : शिकाऊ उमेदवार
✍ पदसंख्या : एकूण ५०० जागा ( महाराष्ट्रात एकूण ६२९ जागा )
✍ मानधन : रु. १०,०००/- ते १५,०००/- ठिकाण नुसार
✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण
➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८००/- मागासवर्गीय : रु. ६००/-, दिव्यांग रु. ४००/-
✈ प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०३ एप्रिल २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!