९२९- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ५००० जागा

☑ सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ५००० जागा

✍ पद : शिकाऊ उमेदवार

✍ पदसंख्या : एकूण ५०० जागा ( महाराष्ट्रात एकूण ६२९ जागा )

✍ मानधन : रु. १०,०००/- ते १५,०००/- ठिकाण नुसार

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८००/- मागासवर्गीय : रु. ६००/-, दिव्यांग रु. ४००/-

✈ प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०३ एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!