९२८-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था मध्ये विविध पदांच्या २८५९ जागा

☑ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था मध्ये विविध पदांच्या २८५९ जागा

✍ पद : 

  • सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट क)
  • लघुलेखक (गट क)

✍ पदसंख्या : 

  • सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट क) एकूण २६७४ जागा 
  • लघुलेखक (गट क) एकूण १८५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार

  • सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट क) लेवल ५ प्रमाणे 
  • लघुलेखक (गट क) लेवल ४ प्रमाणे

✔ शैक्षणिक पात्रता :

  • सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट क) साठी पदवी आणि टंकलेखन
  • लघुलेखक (गट क) साठी बारावी आणि लघुलेखन

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यांचे विविध कार्यालय

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २७ मार्च २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २६ एप्रिल २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!