९२७-मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई / हमाल पदाच्या १६० जागा

☑ मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई / हमाल पदाच्या १६० जागा

✍ पद : कंत्राटी - शिपाई / हमाल

✍ पदसंख्या : एकूण १६० जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१ प्रमाणे रु. १५,०००-४७,६००/-

✔ शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा.

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५/-, अल्प सूचित आल्यावर रु. १२५/-

✈ नोकरीचे ठिकाण : उच्च न्यायालय मुंबई 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०७ एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!