९२६-मुंबई उच्च न्यायालय मध्ये वैयक्तिक सहाय्यक पदाच्या १६ जागा

☑ मुंबई उच्च न्यायालय मध्ये वैयक्तिक सहाय्यक पदाच्या १६ जागा

✍ पद : न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक

✍ पदसंख्या : एकूण १३ भरती + ३ प्रतीक्षा यादी 

✍ वेतन श्रेणी : एस - २३ रु. ६७,७०० ते २,०८,७००/- पर्यंत

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी, टंकलेखन, लघुलेखन, संगणक ज्ञान, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. ३००/-

✈ नोकरीचे ठिकाण : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (अधिक माहितीसाठी मूळ माहितीपत्रक पाहावे)

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!