९२३-एसबीआय मध्ये बिझनेस करस्पाँन्डंट फँसिलेटेटर पदाच्या ८६८ जागा

☑ एसबीआय मध्ये बिझनेस करस्पाँन्डंट फँसिलेटेटर पदाच्या ८६८ जागा

✍ पद : सेवानिवृत्त कर्मचारी - बिझनेस करस्पाँन्डंट फँसिलेटेटर

✍ पदसंख्या : एकूण ८६८ जागा

✍ मानधन : रु. ४०,०००/- प्रतिमाह

✔ शैक्षणिक पात्रता : बँकेत अधिकारी पोस्टवरील सेवानिवृत्त कर्मचारी

➡ वयोमर्यादा : दि. १० मार्च २०२३ रोजी कमाल ६३/६५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.

✈ नोकरीचे ठिकाण : सेवानिवृत्त सर्कल मध्ये  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!