९२१-स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये निवडीनुसार ५३६९ जागा

☑ स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये निवडीनुसार ५३६९ जागा

✍ पद : निवडीनुसार जागा

✍ पदसंख्या : एकूण ५३६९ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ ते ८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, पदविका, पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ / २० ते कमाल २५ / २७ / २८ / ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!