९२०-मुंबई उच्च न्यायालय मध्ये कायदा लिपिक पदाच्या ५० जागा

☑ मुंबई उच्च न्यायालय मध्ये कायदा लिपिक पदाच्या ५० जागा

✍ पद : कायदा लिपिक - मुंबई, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ

✍ पदसंख्या : एकूण ५० जागा

✍ मानधन : रु. ४०,०००/- प्रतीमाह

✔ शैक्षणिक पात्रता : ५५% सह एलएलबी उत्तीर्ण किंवा कायद्यातील पदव्युत्तर पदवी, संगणक ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही. 

✈ नोकरीचे ठिकाण : मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद  आणि नागपूर खंडपीठ

⏰ ऑफलाईन पोहोचण्याची शेवट तारीख : दि. २० मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!