९१९-भारतीय वायुसेना मध्ये अग्निवीर वायू इनटेक ०२/२०२३ जाहीर

☑ भारतीय वायुसेना मध्ये अग्निवीर वायू इनटेक ०२/२०२३ जाहीर

✍ पद : अग्निवीर वायू इनटेक ०२/२०२३

✍ पदसंख्या : भरपूर

✍ ठोकमानधन : रु. ३०,००० ते ४०,००० (प्रत्येक वर्षी वाढत्या स्वरुपात)

✔ नोकरीचा कालावधी : अग्निवीरच्या नियमानुसार एकूण ४ वर्ष (२५% नियमित कर्मचारी रुजू केले जाणार)

✔ शैक्षणिक पात्रता : १०+२ (गणित/भौतिकशास्त्र) समकक्ष किंवा ५०% सह अभियांत्रिकी पदविका (इंग्रजी विषय आवश्यक), इतर

➡ वयोमर्यादा : दि. २६ डिसेंबर २००५२ ते दि. २६ जून २००६

☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/- 

✈ परीक्षा केंद्र : प्रवेशपत्रावर उपलब्ध होईल. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १७ मार्च २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख : दि. ३१ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!