९१८-पुणे छावणी परिषद मध्ये विविध पदाच्या १६३ जागा

☑ पुणे छावणी परिषद मध्ये विविध पदाच्या १६३ जागा

✍ पद : कॉम्प्यूटर प्रोग्रामर, कार्यशाळा अधीक्षक, अग्निशमन दल अधीक्षक, सहाय्यक मार्केट अधीक्षक, जंतुनाशक, ड्रेसर, ड्रायव्हर, कनिष्ठ लिपिक, आरोग्य पर्यवेक्षक, लॅब असिस्टंट, लॅब अटेंडंट (हॉस्प), लेजर लिपिक, नर्सिंग ऑर्डरली, शिपाई, वॉचमन, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, हायस्कूल शिक्षक (बीएड), फिटर, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), लॅब टेक्निशियन, मालिस (प्रशिक्षित), स्टाफ नर्स, ऑटो मेकॅनिक, शिक्षक (डी.एड.), फायर ब्रिगेड लस्कर, हिंदी टायपिस्ट, मेसन, पंप अटेंडंट.

✍ पदसंख्या : एकूण १६३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल एस - १,३,५,६,७,८,१०,१३,१४ आणि २० प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : ७ वी, १० वी, आयटीआय, १२ वी, संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु. ४००/-

✈ नोकरीचे ठिकाण : पुणे छावणी परिषद, पुणे 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०४ एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!